
निखिल वसंतराव पाटील
राष्ट्र | धर्म | हिंदुत्व


खान्देश चा सुपुत्र...
विकास हेच सूत्र...
रक्तात हिंदुत्व !!
निखिल वसंतराव पाटील यांचे बालपण, शिक्षण आणि सामाजिक जडणघडण नाशिकमध्येच झाली. १ली ते दहावी शिक्षण नाशिकमध्ये, केटीएचएम कॉलेजमधून अकरावी-बारावी, नाईक कॉलेजमधून अभियांत्रिकी, आणि संभाजीनगर येथे डिझाइनमधील पदव्युत्तर शिक्षण – हा प्रवास केवळ शैक्षणिक नव्हे, तर विचारांचा होता.
२०१२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकार्याची सुरुवात झाली. संभाजीनगर येथे शिक्षण घेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या.
“समाज काम कधीच प्रदर्शनासाठी नाही तर गरज होती म्हणून केले.”


नाशिकमध्ये वाढलेला, नाशिकसाठी विचार करणारा.

विचार आणि निष्ठा
माझी ओळख पदाने नाही, विचारांनी आहे.
निखिल पाटील यांचा सामाजिक प्रवास कोणत्याही पदावर आधारित नाही, तर विचारांवर आधारित आहे.
“प्रभाग सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित” ही केवळ घोषणा नाही, तर कृतीचा आधार आहे.
“पडद्यामागचा कार्यकर्ता”
निखिल पाटील यांनी अनेक वर्षे पडद्यामागे राहून काम केले.
ना फलक, ना प्रसिद्धी, ना श्रेय.
समाजासाठी केलेली कामे ही दाखवण्यासाठी नसतात, हा त्यांचा ठाम विश्वास राहिला.
" आजही तोच विश्वास, पण आता जबाबदारी अधिक मोठी आहे. "


Roots
Moments that shaped a leader’s vision for Nashik’s future.
Nashik Roots
Born and raised in Nashik, deeply connected to its culture and people.
Address
Nashik, Maharashtra, India
Hours
9 AM - 6 PM
Connect with Nikhil Patil
Reach out to share your thoughts, concerns, or ideas for a safer Nashik.
Phone
+91 96992 17754
sampark@nikhilpatil.org